Sunday, 13 September 2026 मराठवाडा, महाराष्ट्र
MU
मराठवाडा अपडेट
मराठवाड्याची प्रत्येक बातमी
ब्रेकिंग न्यूज

नांदेड

नांदेड विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वेची घोषणा; मराठवाड्यातून कोकणासाठी थेट रेल्वेसेवेचा मार्ग मोकळा

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नांदेडहून कोकणासाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड या मार्गावर विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार असून, या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०७६५९/०७६६० चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेच्या दोन्ही दिशेने दोन फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांची मागणी आणि कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे.नांदेडहून कधी सुटणार?रेल्वे क्रमांक ०७६५९ नांदेड–सावंतवाडी विशेष रेल्वे नांदेड स्थानकावरून १२ आणि १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सुटणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचणार आहे.परतीच्या प्रवा...

सविस्तर वाचा
News
मराठवाड्यात पुन्हा पावसाची चाहूल! धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये विजांसह सरींचा अंदाज
News
सोने-चांदी खरेदीदारांसाठी दिलासा! सोन्याच्या दरात ₹२,८००, तर चांदी ₹६,००० ने घसरली
News
पहिली ते बारावी एकाच शाळेत! नीती आयोगाच्या प्रस्तावाने शालेय शिक्षणात मोठ्या बदलाची शक्यता
News
मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! जायकवाडी धरण 85.24 टक्के भरले; गोदावरीकाठच्या 172 गावांना सतर्कतेचा इशारा
News
नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेत वाढ
News
नांदेडमध्ये गोदावरी घाट स्वच्छता मोहिमेला मोठं यश; योग आणि स्वच्छतेचा दिला एकत्रित संदेश
News
बारामतीकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; २३ योजनांच्या कामांचा उच्चस्तरीय आढावा
News
30 मे रोजी वादळी वारे आणि पावसाचा इशारा - यवतमाळ, अमरावती, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट
News
यंदा पावसाची मोठी चिंता! देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस; जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम