Sunday, 13 September 2026 मराठवाडा, महाराष्ट्र
MU
मराठवाडा अपडेट
मराठवाड्याची प्रत्येक बातमी
ब्रेकिंग न्यूज

धाराशिव

धाराशिव विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

बारामतीत जयदादा पवारांचा जनसंवाद; सर्वसामान्यांच्या प्रश्नांना दिलं प्राधान्य

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी युवा नेतृत्व जयदादा पवार यांनी बारामतीत जनता दरबाराच्या माध्यमातून जनसंवाद साधला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा यावेळी जयदादा पवार यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची माहिती घेण्यात आली.जनता दरबारात स्थानिक प्रश्नांसह विविध वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांबाबत नागरिकांनी आपली निवेदने सादर केली. प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना थेट आपले प्रश्न मांडण्यासाठी मिळालेले हे व्यासपीठ विशेष ठरले.या जनसंवादादरम्यान एक आपुलकीचा आणि भावनिक क्षणही पाहायला मिळाला. बारामतीतील अनेक भगिनी आणि महिलांनी जयदादा पवार यांची भेट घेत त्यांना प्रेमाने राखी बांधली. भगिनींनी व्यक्त केलेल्या या स्नेहपूर्ण भावनेमुळे जनता दरबारातील ...

सविस्तर वाचा
News
तेरच्या मातीतील लेक आणि सावित्रीमाईंची प्रेरणा; पुण्यात २८ ज्ञानशिल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांच्या हस्ते लोकार्पण
News
बीडमध्ये शेतकरी आणि ऊसतोड कामगारांसाठी मोठे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतला योजनांचा आणि कर्जव्यवस्थेचा आढावा
News
कागलच्या पुण्यभूमीत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडून शेतकरी कल्याणाचा निर्धार
News
कोयनेचा विसर्ग वाढला; धरणातून 19,387 क्युसेक पाणी सोडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
News
मतदार यादीतून नाव वगळलं? घाबरू नका! 'या' 12 कागदपत्रांच्या आधारे पुन्हा नोंदणीची संधी; निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती
News
एसटी प्रवाशांना दिलासा; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढवली
News
पावसाचा जोर आणखी वाढणार! पुणे जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट; घाटमाथ्यावर मुसळधार सरींचा इशारा
News
बारामतीतून सुनेत्राताई पवार यांचा निर्धार; ‘एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहणार नाही’
News
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते रासे गावात ५२ घरकुलांचे लोकार्पण; आदिवासी ठाकर समाजाला मिळाले हक्काचे घर
News
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींच्या धडक भूमिकेनंतर बारामतीच्या आरोग्य प्रशासनात नवे समीकरण
News
आता कफ सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठी बंधनकारक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
News
ग्रामीण मातीतून घडतील जागतिक विजेते; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचा क्रीडा विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा
News
लालमहालात शिवराज्याभिषेकाचा दिमाख; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांकडून शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन
News
अखंड भारताच्या कल्याणाचा संदेश देणाऱ्या अहिल्यादेवींना अभिवादन; चौंडीत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची उपस्थिती
News
टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींना लगाम! हायकोर्टाचा निर्णय; प्रेक्षकांना फायदा
News
ग्रामीण शाळांतील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलला 15 जूनपर्यंत मुदतवाढ TAIT 2025 गुणांवर होणार भरती